MB NEWS:अनंत दगडगुंडे - गुरुजी यांचे निधन

 अनंत दगडगुंडे - गुरुजी यांचे निधन





परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.२८ - जुन्या गाव  भागातील रहिवासी असलेले अनंत दगडगुंडे - गुरुजी यांचे आज शनिवार दि.२८ रोजी पहाटे ३ वा. निधन झाले,मृत्यसमयी ते ७८ वर्षांचे होते.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांचा सर्वदूर परिचय होता.महापारेषण अधिकारी लक्ष्मीकांत दगडगुंडे यांचे ते वडील तर सुभाष व  राजेंद्र दगडगुंडे यांचे ते बंधू होत.


अनंत गणपतराव दगडगुंडे - गुरुजी यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून 38 वर्षे सोनपेठ तालुक्यातील नरवाडी,सुपा,धामोनी,शेळगाव जिल्हा परिषद शाळेत सेवा बजावली होते.त्यांच्या प्रश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वा.परळी येथील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !