इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:अंबिका महिला भजनी मंडळ च्या वतिने हळ॔दी कुंकू कार्यक्रम

 अंबिका महिला भजनी   मंडळ च्या  वतिने  हळ॔दी  कुंकू  कार्यक्रम



  


परळी( प्रतिनिधी)  


येथील अंबिका महिला भजनी  मंडळ  च्या  वतिने आज आयोजित केलेल्या हळदीकुंकु  कार्यक्रमाला  महिलांनी मोठ्या  प्रमाणात  प्रतिसाद दिला 

 

 येथील विठ्ठल  मंदीरात  दरवषी  प्रणाणे  या वर्षी  भजनी महिला मंडळा ने एकञ येवुन  हा कार्यकम  घेण्याचा  निर्णय  घेतला   या हळंदी  कुंकू  च्या  कार्यक्रमाला  शहरातील  महिलांनी  या ठिकाणी येवुन    महिलांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला   

या हळ॔दी  कुंकू च्या   कार्यक्रम  यशस्वी  करण्यासाठी  मंडळाचे अध्यक्षा कल्पना  कानहेगावकर  मीरा कानहेगावकर  प्रभा भातलंवडे   शैलेजा पोहनेरकर  रोहिणी येवतेकर   आशा  कुलकणी  ( आवलगावकर)  आनिता कुलकणी  आनिता टिंबे     शैलेजा देशमुख  संगिता जोशी  अंजली कुलकर्णी ( दैठणकर)  श्रदधा कुलकर्णी  ( आवलगावकर)  कल्पना  पाठक  छाया जबदे  सिमता कुलकर्णी  आदिनी परीश्रम घेतले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!