MB NEWS:मालेवाडी येथील गुट्टे व बदने कुटुंबियांचे खा.डॉ.प्रितमताई मुंडेंनी केले सांत्वन

 मालेवाडी येथील गुट्टे व बदने कुटुंबियांचे खा.डॉ.प्रितमताई मुंडेंनी केले सांत्वन




परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :-  परळी तालुक्यातील मालेवाडी येथे गुट्टे व बदने कुटुंबियांची खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी भेट घेऊन दोनही कुटुंबियांचे सांत्वन केले. 

       मालेवाडी येथे भास्कर राम गुट्टे  व कै. रुक्मिणी बाळासाहेब बदने यांचे दुःखद निधन झाले होते. गुट्टे व बदने दोन्ही कुटुंबियांची खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. यावेळी माजी सरपंच भुराज बदने व इतर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !