MB NEWS:धनुष्यबाण चिन्हा सहित शिवसेना नाव,मिळाल्याबद्दल बाळासाहेबांची शिवसेनेकडून आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा

 धनुष्यबाण चिन्हा सहित शिवसेना नाव,मिळाल्याबद्दल बाळासाहेबांची शिवसेनेकडून आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा 




परळी वै:-

              गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली संगठना नाव चिन्ह अखेर,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या, बाळासाहेबांची शिवसेनेस मिळाले,शेवटी सत्याचा विजय झाल्याने,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली,खा डॉ श्रीकांत शिंदे, मुख्य सचिव संजय मोरे,मराठवाडा संपर्क प्रमुख अर्जुन खोतकर,खा गजानन कीर्तिकर, विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपतालुका प्रमुख सोमनाथ गित्ते,युवा सेना प्रमुख गजानन कोकीळ युवा सेना उपशहर प्रमुख सागर बुंदुले  सचिन स्वामी,बालासाहेब देशमुख संजय गावडे कदम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शहरातील मध्यवर्ती भागात राणी लक्ष्मीबाई टॉवर इथे अतिशय बाजी करून मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नवनाथ सरवदे, गोविंद चिवडे, दीपक जोशी,रमेश सरवदे,जगन्नाथ कदम,अजय दाणे,वैजनाथ देशमुख,पांडुरंग पाणखडे, हनुमान सरवदे दादा पाटील,गणेश सारस्वत, राजेश पुरभैये,यांच्या सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !