MB NEWS:डॉ राठोड, डॉ शेप, डॉ चाटे यांची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड

 डॉ राठोड, डॉ शेप, डॉ चाटे यांची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड

 परळी प्रतिनिधी- जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमधील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.रमेश राठोड, इतिहास विभाग प्रमुख, डॉ.बाबासाहेब शेप , मराठी विभागातील डॉ.रामेश्वर चाटे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरच्या समाजशास्त्र, इतिहास व मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर, डॉ प्रमोद येवले यांनी नुकतीच निवड केली. त्याबद्दल वैद्यनाथ कॉलेजचे प्राचार्य, डॉ जे व्हि जगतकर , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, विद्यापरिषद सदस्य ,डॉ. पी एल कराड, अधिसभा सदस्य,डॉ मुंजाभाऊ धोंडगे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा हरिष मुंडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ.राठोड ,डॉ. शेप, डॉ.चाटे यांचे अभिनंदन केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार