MB NEWS:लावणयाई पब्लिक स्कूल च्या वतीने "जागतिक महिला" दिन साजरा

 लावणयाई पब्लिक स्कूल च्या वतीने "जागतिक महिला" दिन साजरा


 डाॅ. श्रद्धा देशपांडे यांच्या हस्ते शिक्षिकांचा गौरव 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त आज परळी येथील  लावणयाई पब्लिक स्कूल येथे उत्साहात  साजरा करण्यात आला या वेळी  डाॅ श्रद्धा  गुरूप्रसाद देशपांडे यांच्या हस्ते  शाळेतील महिला  शिक्षकांना  सत्कार करण्यात आला 

            

        या कार्यक्रमाला  शाळे चे  अध्यक्ष  अनंत कुलकर्णी   मुख्याध्यापक  अस्मिता  गोरे  डाॅ  अनूजा पंकज  देशमुख  आदि मान्यवर  उपस्थित  होते  दरम्यान  

 डाॅ श्रद्धा  गुरूप्रसाद  देशपांडे यांनी  मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  पुजा बिडवे यांनी केले   

या महिला दिनानिमित्त  शाळेतील  मुख्याध्यापक  अस्मिता  गोरे  उपमुख्याध्यापक  पुजा बिडवे सहशिक्षिका  कविता विधै हर्षदा  परदेशी  संघमिञा पोटभरे  सफाई  कामगार कोंडाबाई धुमाळ यांच्या  विशेष सन्मान  करण्यात  आला या कार्यक्रमाचे  आभार प्रदर्शन  हर्षदा परदेशी यांनी केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार