MB NEWS:भिमवाडी येथील बौद्ध विहारात गौतम बुद्धांचा अस्थिकलश दाखल; उपासकांनी घेतले दर्शन

 भिमवाडी येथील बौद्ध विहारात गौतम बुद्धांचा अस्थिकलश दाखल; उपासकांनी घेतले दर्शन









परळी प्रतिनिधी -  जगाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय  तथागत भगवान गौतम बुद्ध यांचाअस्थिकलश शुक्रवार दिनांक 24 मार्च रोजी दुपारी तीन वाजता भिम वाडी येथील बौद्ध विहारात दाखल झाला होता. लातूर येथील धम्म परिषदेसाठी अस्थी कलश रवाना होण्यापूर्वी भीमवाडी येथे बौद्ध उपासकांना दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. 


    शहरातील भीमवाडी मित्र मंडळाच्या विनंतीला मान देऊन लातूर येथील धम्म परिषदेसाठी जाणारा तथागत भगवान गौतम बुद्धांचा अस्थीकलश भीमवाडी येथील बौद्ध विहारात  उपासक   उपासिकांच्या दर्शनासाठी आज दिनांक 24 रोजी सकाळी 12वा. ठेवण्यात आला होता. 

       या  आस्थिकलशाचे भीमवाडी येथे असंख्य उपासक, उपासिका,बालक,बालिकांनी दर्शन घेतले.




Video news 











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !