MB NEWS::जि प प्रा शा संगम शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

 जि प प्रा शा संगम शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप


परळी:  श्री नागनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा संगम येथे सचिन (मोनु भैय्या) नागरगोजे यांच्या वतीने शाळेतील सर्व मुलांना  मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यात  रजिस्टर,पेन,पेन्सिल, खोडरबर,शार्पनर इ साहित्य वाटप कटण्यात आले, यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  नवनाथ नागरगोजे,लक्की  नागरगोजे , रामदास देवळकर,सोमेश्वर दराडे रतन दराडे, परमेश्वर दराडे, कैलास उमाप उपस्थित होते.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक नावंदे सर,सहशिक्षक सर्वश्री श्री महादेव गित्ते सर,सचिन फड सर,श्रीम.बबिता शिंदे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार