MB NEWS:भाजप नेते अशोकराव शेजुळ यांच्यावर अज्ञात कडून हल्ला

 भाजप नेते अशोकराव शेजुळ यांच्यावर हल्ला

माजलगाव - येथील भाजपा नेते अशोकराव शेजुळ यांच्यावर मंगळवार रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान  शाहुनगर येथे अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून जबर जखमी केली त्यांच्यावर शहरातील शिवतिर्थ हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे.


माजलगाव येथील भाजपा नेते अशोकराव शेजुळ यांच्यावर शाहूनगर येथे ते आपल्या स्कुटीवर जात असताना मोटरसायकल वरून पाठीमागून आलेल्या पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी राॅडच्या साह्याने त्यांचा हातापायावर जबर मार देऊन एक पाय मोडला आसुन त्यांच्या डोक्यावर  जबर मार लागला असून त्यांच्यावर शहरातील शिवतीर्थ हॉस्पिटल येथे उपचार चालू असून माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली असून ज्या ठिकाणी हल्ला झाला आहे त्या ठिकाणी पोलीस जाऊन चौकशी करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार