MB NEWS:भजन, भाव भक्ती गीत कार्यक्रम

 रामनवमीनिमित्त भजन, भाव भक्ती गीत कार्यक्रम

परळी (प्रतिनिधी):- श्री प्रभु रामचंद्र जन्मोत्सव (रामनवमी) प्रित्यर्थ महेश सिनिअर सिटीझन ग्रुप व श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, मोंढा परळी वैजनाथ यांच्या विद्यमाने भजन, भाव-भक्ती गीत कार्यक्रम आयोजीत केला आहे.


 या कार्यक्रमात स्वर-नक्षत्र कला अकादमी चे संचालक गायक श्री. कृष्णा बळवंत, ज्येष्ठ गायक श्री कुमार पुराणीक, सौ. बळवंत तसेच ग्रुप मधील सदस्य सौ. पद्मा मालपाणी, सौ.सारडा व वाद्य वृंद यांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रम दि. ३० मार्च  गुरुवार रोजी सकाळी ९:०० वा. मोंढा परीसरातील संकट मोचन श्री हनुमान मंदिर येथे संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व भक्तांनी व संगीत प्रेमीनी व कार्यक्रमास उपस्थीत राहून लाभ घ्यावा असे अवहान संयोजक महेश सिनिअर सिटीशन ग्रुप च्या संयोजकानी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार