MB NEWS: श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 जाहिर :लवकरच पुरस्कार सोहळा

 श्री. वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 जाहिर :लवकरच पुरस्कार सोहळा


 परळीवै. - प्रतिनिधी - दि.वा.सेवा संस्थान,व परळी तालुका पत्रकार संघ यांचे विद्यमाने किर्तीवंत,यशवंत,नामवंत,प्रतिभावंत,गुणवंत अशा महान रत्न व्यक्तीमत्वास ज्यांचे गत कार्य आदर्श घेण्यासारखे असून त्यांच्या प्रमाणे पुढील पिढी घडावी व एक सुसंस्क्रुत समाजप्रिय नागरिक,सामाजिक कार्यकर्ता घडावा या उदात्त हेतूने समाजातील सर्व क्षेत्रातुन आमच्या श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार समितीनेसमाजातील त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन,समाजातील विचारवंत,व नागरिकांशी चर्चा करुन सर्वानूमते एकूण 16 रत्न महान व्यक्तींची परळीवै.पंचक्रोशीतील सर्वोच्च अशा श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 साठी निवड केली आहे,या रत्न गोरवमुर्तीची घोषणा आज करीत आहोत.

1ः  मा.आ.श्री पंडीतराव नारायणराव दौंड

 माजी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र.

2ः  मा.श्री विकासराव रामचंद्र डुबे.

  सामाजिक जेष्ठ नेते.परळीवै.

3ः मा.श्रीमती राधाबाई मोहनलाल बियाणी.

* धर्म व संस्कार *परळीवै.

4ः मा.श्री.विष्णुपंत सुभानराव सोळंके.

* सामाजिक कार्य * नागापूर 

5ः  मा.श्री.शिवाजीदादा दत्तोपंत कुलकर्णी.

 * सामाजिक कार्य * अंबाजोगाई.

6ः मा.श्री.गणपत अप्पा शंकर अप्पा सौदंळे.

* जेष्ठ पत्रकार* परळीवै.

7ः मा.श्री.सय्यद हनिफ सय्यद करिम उर्फ बहादूरभाई.

*सामाजिक कार्य व उद्योजक.परळी.वै.

8ः मा.श्री.वाल्मिकराव बाबुराव कराड.

* निष्ठा व संघटन * पांगरी ता.परळीवै.

9ः मा.श्री.संदिप सुभाषराव टाक.

 * प्रतिष्ठीत व्यापारी.* मोढां मार्केट.परळीवै.

10ः मा.श्री.गोपालसेठ बन्सीलाल सोमाणी.

* धर्म आणी उद्योजक.* परळीवै.

11ः मा.श्री.सुंदरराव पांडुरंगराव गित्ते.

 * सरपंच व युवा नेता*

  नंदागौळ ता.परळीवै.

12ः मा.सौ.गोदावरीताई राजाराम मुंडे.

* सरपंच व सामाजिक नेत्या.*

 टोकवाडी.ता.परळीवै.

13ः मा.सौ.सुरेखाताई विजयकुमार मेनकुदळे.

 * धर्म आणी संस्कार *

 परळीवै.

14ः मा.श्री.बाजीराव प्रकाशराव धर्माधिकारी.

* मा.नगराध्यक्ष व युवा नेते.

  परळीवै.

15ः मा.श्री.अनिकेत द्वारकादास ल़ोहिया.

* जलव्यवस्थापन व सामाजिक नेते.*

 अंबाजोगाई.

16ः मा.श्री.रमाकांतराव अनंतराव जोशी.

* शिक्षण व्यवस्थापन व कोव्हिड योध्दे.परळीवै.

   या महान गौरवमुर्तींचा गौरव सोहळा,श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 व शाल,श्रीफळ,सन्मानपत्र देऊन अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते व उपस्थीती मध्ये मे 2023 मध्ये परळीवै.येथे भव्य दिव्य गोरव करण्यात येणार आहे.

   पुरस्कार गौरव सोहळा व श्री कुलस्वामिनी दिनदर्शिका 2023- 24 ची तयारी अंतीम टप्यात असून लवकरात लवकर सोहळ्याची तारिख घोषित करण्यात येईल.असे आवाहन आज परळीवै.येथे झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये पत्रकार श्री दिपक वांजरखेडे मुख्य संयोजक व पत्रकार श्री बालकिशन सोनी अध्यक्ष तालुका पत्रकार संघ परळीवै.व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार