MB NEWS:सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर नावंदे यांचा वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर नावंदे यांचा वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप





परळी वैजनाथ/ प्रतिनिधी 

  परचुंडी गावचे भूमिपुत्र , छत्रपती संभाजीनगर चे प्रेस फोटोग्राफर व सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर नावंदे यांचा वाढदिवस जि प प्रा शा परचुंडी शाळेतील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून करण्यात आला  व अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ह भ प कोकाटे महाराज यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अवास्तव बाबींवर खर्च करण्यापेक्षा अशा समाजोपयोगी उपक्रमावर खर्च करणे स्तुत्य असून अशा प्रकारे भीमाशंकर नावंदे यांचा वाढदिवस साजरा करून एक आदर्श निर्माण केला असून हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून नावंदे यांना अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक नावंदे आदर्श शिक्षक ,मुख्यध्यापक सचिन निलेवार सर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास थोरात,देवराव पत्रावाळे , व्यंकट गडदे पाटील, कमलाकर नावंदे गणेश सरांडे , अच्युत रुपनर,सुनील नावंदे दयानंद नावंदे, ओंकारेश्वर पत्रावळे ,महादेव थोरात उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !