MB NEWS:परळीच्या आरती पोरवालचे JEE परीक्षेत नेत्रदीपक यश:99.81 टक्के गुण मिळवत देशात 124 वा क्रमांक

 परळीच्या आरती पोरवालचे JEE परीक्षेत नेत्रदीपक यश:99.81 टक्के गुण मिळवत देशात 124 वा क्रमांक


परळी वैजनाथ, प्रतिनिधी
        अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत परळीच्या सुकन्येने घवघवीत यश मिळवले असून या परीक्षेत 99.81% गुण मिळवत तिने देशपातळीवर 124 वा क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
          परळी वैजनाथ येथील सर्वपरिचित पोरवाल कुटुंबातील कु. आरती सुरेश पोरवाल हिने JEE या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. JEE (B Arch) परिक्षेत 99.81% गुण मिळवत तिने देशपातळीवर 124 वा क्रमांक मिळवला आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. कु.आरती पोरवाल हिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !