MB NEWS-जिल्हास्तरीय जादुटोणा विरोधी कायदा समितीसासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 जिल्हास्तरीय जादुटोणा विरोधी कायदा समितीसासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन



बीड (जि.मा.का)

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णय अन्वये जिल्हा स्तरावरील जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती गठीत करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

या समितीमध्ये जिल्हा समन्वयक म्हणुन सदस्य निवड करण्यासाठी जादुटोणा विरोधी काम करणाऱ्या इच्छुक सदस्यांनी आपले अर्ज दिनांक 31 मे 2023 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बीड कार्यालयास सादर करावेत असे, आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !