MB NEWS:वैद्यनाथ विद्यालय प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक महादू सरवदे सेवानिवृत्त

 वैद्यनाथ विद्यालय प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक महादू सरवदे सेवानिवृत्त

परळी / प्रतिनिधी 


वैद्यनाथ विद्यालय प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक महादू सरवदे आज 31 मे रोजी सेवानिवृत झाले असुन प्रदिर्घ सेवा दिल्या बदल वैद्यनाथ विद्यालयात त्यांचा सेवागौरव करत इतोचित सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.


महादू सरवदे यांनी  37 वर्ष चार महिने  प्रदीर्घ सेवा देऊन आज रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. मागील नऊ वर्षापासून मुख्याध्यापक म्हणून ते कार्यरत होते. त्यांचे सेवेमध्ये त्यांनी असंख्य विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर,शिक्षक घडविले आहेत. या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला वैद्यनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव देशमुख, संस्थेच्या सचिव सुवर्णाताई हरीश देशमुख, रामराजे देशमुख,गाडे सर, आर.एस.देशमुख यांच्यासह सर्व संचालक मंडळ वैद्यनाथ विद्यालय प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व आजी-माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान मुख्याद्यापक महादू सरवदे यांनी वैद्यनाथ विद्यालयाचे अध्यक्ष, सचिव, संचालक सहकारी शिक्षकवृंध्द व विद्यार्थी यांनी मला मोलाच सहकार्य केल्यानेच मी 37 वर्ष सेवा देऊ शकलो असे मत व्यक्त केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार