भेल सेकंडरी स्कूलच्या बालवाडीच्या विभागातील विद्यार्थ्यांची लक्षवेधक पालखी




दिनांक 28 जुन 2023 बुधवार रोजी सर्व चिमुकले वारकरी वेशभूषात आले होते. त्यातील काही विठ्ठल ,रुक्मिणी ,वारकरी यांच्या वेशभूषेत सुंदर दिसत होते.

या बाल समुदायाची दिंडी जेव्हा शाळेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर आल्यावर डॉ.श्री.सतीश रायते सर,शाळेचे मुख्याध्यापक श्री.राव सर ,सौ.शोभा भंडारी मॅडम यांनी पालखीचे स्वागत केले. राम मंदिरात पालखीची विधीवत पूजा अर्चना झाली .या बालसमुदायामुळे राम मंदिराला साक्षात पंढरीचे स्वरूप आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव किड्स विभागाच्या प्रमुख सो.सविता राऊत मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी डॉ.श्री. सतीश रायते सर,सौ.शोभा भंडारी मॅडम, मुख्याध्यापक श्री.राव सर ,पाटील सर. पितांबर सर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार