लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा





परळी वैजनाथ दि.२१ (प्रतिनिधी)

           येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी यांचा प्रतिसाद मिळाला.

                शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्राचार्या  डॉ. विद्या देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी योग शिक्षक प्रा.अरुण चव्हाण यांनी योग दिना बदल माहिती सांगत योगासनांचे प्रात्यक्षिक केले. त्यांच्या बरोबर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनीही योगासने केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !