चार जुलैपासून श्रीगुरु चैतन्य महाराजांची प्रवचनमला 



बीड (प्रतिनिधी) वै. वेदशास्त्र संपन्न धोंडीराजशास्त्री पाटंगणकर महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांची त्रिदिनात्मक प्रवचन मला, चार जुलैपासून होत आहे .

  ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म नि:संग निर्विकार, ब्रह्मास नाही पारावर, बोलती साधु,दासबोधातील ब्रह्म निरूपण या विषयावर आपण सामान्य जीवाला सहज बोध व्हावा ,प्रपंचात भक्ती मार्ग कसा? यासाठी रसाळ अमृतवाणीतून नेहमीच श्रीगुरु चैतन्य महाराजांची शब्दरूप सरस्वती कानी पडावी ,श्रवण भक्तीत तल्लीन होता यावे, भागवतकथा ज्ञानयज्ञ झाल्यानंतर परत ही प्रवचन माला श्रवणाचा योग बीडकरांना आलेला आहे. थोरले पाटांगण जुन्यात तहसील मागे बीड येथे चार जुलै पासून सायंकाळी पाच ते साडेसहा यावेळी होत असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहून प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थान पाटंगणकर आणि शिष्य परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !