MB NEWS:हज यात्रेसाठी निघालेल्या मुस्लिम बांधवांचा राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करून निरोप

 हज यात्रेसाठी निघालेल्या मुस्लिम बांधवांचा राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करून निरोप




आज दिनांक ६/७/२०२३ रोजी परळीहून हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांचा  वैजनाथ देवस्थांन कमिटीचे सेक्रेटरी राजेश देशमुख यांच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला

श्री राजेश देशमुख यांनी परळी शहरातुन  हज यात्रे करू त्यांच्या निवासस्थांनी जावुन यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना टोपी,रूमाल,पुष्पहार,पुष्पगुच्छ, मिठाई देवुन निरोप देण्यात आला *शेख बाशीद भाई ,अब्दूल सत्तार कच्छी,हाजी सय्यद अनसर,आखेफ उस्मान,आंदीचा यावेळी राजेश देशमुख यांनी सत्कार केला या कार्यक्रमाला प्राचार्य बशीर सर सिदीकी ऐतेशाम,अन्वर सर,* यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार