MB NEWS:लिट्ल फलॉवर इंग्लिश स्कुलचा ९५% टके निकाल

 लिट्ल फलॉवर इंग्लिश स्कुलचा ९५% टके निकाल



परळी (प्रतिनिधी) येथील सर्वात जुनी  असलेल्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या लिट्रल फ्लॉवर स्कुलने यशाची परंपरा कायम राखली असून यावर्षी  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा ९५ % निकाल लागला आहे  घवघवीत यश मिळविनारे  परळी शहरातील व ग्रामीण भागातील विघ्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासाला आणि प्रगतीला आधार देवुन प्रोत्साहन देणाऱ्या या इंग्रजी माध्यामातुन *चि.नानेकर माऊली , याने ९१ % गुण घेवुन शाळेतुन सर्व प्रथम येण्याचा मान मिळवला तर द्वितीय येण्याचा मान चि. देशमुख चिन्मय, तृतीय चि.शेख फैजान या विद्यार्थीने कु.आदिती आवचारे, मेनशेटे गायत्री, प्रियाभदाडे, चि.साहील मुडे ,यश देवकर, सशम घटमल घेवुन या सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे त्यांनी मिळविलेल्या या यशाबदल संस्थेचे सचिव श्री राजेश देशमुख शाळेचे प्राचार्य, सिदीकी ए.बी मुख्याध्यापक श्री आर .एन बेंडसुरे* तसेच शिक्षकेतर कर्मचारी आदीनी सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील शैशणिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार