Set exam result : सेट परीक्षेचा निकाल जाहीर



पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षेचा निकाल ६.५९ टक्के लागला असून, ६ हजार ६७६ उमेदवार पात्र ठरले आहे. विशेष म्हणजे पात्र ठरलेल्यांमध्ये दोन तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे.


महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठीची सेट परीक्षा विद्यापीठातर्फे २६ मार्चला घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण १ लाख १९ हजार १८३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख १ हजार २५७ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.


त्यातील ६ हजार ६७६ उमेदवार पात्र ठरले. पात्र ठरलेल्यांमध्ये ३ हजार ५७० पुरुष उमेदवार, तर ३ हजार १०४ महिला उमेदवार आहेत. या परीक्षेसाठी २५ तृतीयपंथी उमेदवारांनीही नोंदणी केली होती. त्यातील दोन उमेदवार पात्र ठरल्याची माहिती विद्यापीठाने दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !