ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई : नुतन कार्यकारणीची निवड

गेवराई:- दिनांक 27 /7/2023 रोजी सायंकाळी (6:00) वाजता ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई यांची महत्त्वपूर्ण बैठक श्री अनिल गोविंदराव बोर्डे यशोदीप निवास गणेश नगर येथे आयोजित करण्यात आली होती सदरील बैठकीमध्ये माननीय ज्येष्ठ कार्यकर्ते व बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी सदस्य अनिल बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते कार्यकारणीची निवड करण्यात आली व व बैठकीमध्ये सर्व कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र ग्राहक पंचायत शाखा गेवराई यांचे काम जोमाने करण्याचे मान्य केले. 

अ. क्र.         नांवे                पद      

1) अनिल गोविंदराव बोर्डे प्रमुख मार्गदर्शक

2) श्री परमेश्वर कुंडलिकराव जाधव तालुका संघटक

3) अशोक गंगाधरराव देऊळगावकर संघटक

4) प्रा. भानुदास भीमराव फलके अध्यक्ष

5) कचरू आश्रुबा उढाण उपाध्यक्ष

6) प्रा. अंकुशराव चव्हाण चिटणीस

7) सतीश दत्तात्रेय कांबळे सहचिटणीस 

8) मोहन रंगनाथराव राजहंस कोषाध्यक्ष

9) एडवोकेट निलेश जी सुधाकरराव माळवे कायदेशीर सल्लागार 

10) सुनील ज्ञानोबा पोपळे प्रसिद्धीप्रमुख 

11) गणेश देविदास राव रामदासी प्रवासी महासंघ प्रमुख 

12) विश्वास विठ्ठलराव चपळगावकर ग्रामीण प्रचार प्रमुख

13) केशव पंडित ग्रामीण प्रचार प्रमुख

14) रमेश खंडेराव पाठक सदस्य

15) राजेंद्र रतन सुतार सदस्य 

16) दिलीप जोशी सदस्य

17) बाबासाहेब सुरवसे सदस्य

18) परीक्षित रमेश शर्मा सदस्य

19) रामेश्वर थळकर सदस्य 

20) दळवी श्रीरंग बजरंग सदस्य

21) बंडू सुलाखे सदस्य 

महिला प्रतिनिधी:- 

22) मंजिरी प्रसाद जोशी सदस्य

23) प्रतिभा श्रीधर कुलकर्णी सदस्य

24) सुलभा अनिल बोर्डे सदस्य

25) कुंदा गणपत देशपांडे सदस्य

26) सुनंदा सतीश कुलकर्णी सदस्य



•••

VIDEO NEWS GALLERY 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !