उसाच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत सापडला



वडवणी.....
     
        एका शेतकऱ्याच्या उसाच्या शेतामध्ये मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला आहे.हा मयत बिबट्या हा किमान 24 तासाच्या आतच मयत झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथे शेतकरी बाबुराव तांदळे यांच्या शेतामध्ये, चिखलबीड गावापासून काही किलोमीटर अंतरावर उसाच्या शेतात , एक बिबट्या मयत अवस्थेत आढळून आला. तांदळे यांचे सालगडी शेतामध्ये दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने, सर्व शेतात शोधून पाहिले असता, त्यास मयत अवस्थेत हा बिबट्या आढळला. मानवी रहदारीच्या शिवारात उसाच्या शेतात सदरील बिबट्या आढळल्याने, परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.  तात्काळ शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधला आणि घटनास्थळी तात्काळ वन विभागाची टीम दाखल झाली व सदरील घटनेचा पंचनामा केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार