सिरसाळ्यात दोन कारचा समोरासमोर अपघात, शिर्डीला जाणारे आंध्र प्रदेशातील कुटुंब गंभीर जखमी


सिरसाळा : सिरसाळ्यातील तेलगाव रोडवर दोन करचा समोरासमोर अपघात होऊन शिर्डी ला जाणारे आंध्र प्रदेशाचे कुटुंबातील व्यक्ती गंभीर जखमी झ आहेत. हि घटना आज दिनांक १९ रोजी दुपारी : ३० मिनिटांनी घडली आहे.

आंध्र प्रदेशातील एक कुटुंब एपी २७ सिजी १४५ ह्या ब्रिजा कंपनी च्या गाडीतून परळी-सिरसाळा शिर्डी कडे जात होते. सिरसाळ्यात तेलगाव रोड वळणी रस्त्यात पुण्या कडून आलेली कार एम ए ) १२ पिएन ७६७५ ह्या कारशी समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात आंध्र प्रदेशातील एक महिला, दोन मुली, एक पुरूष गंभीर जखमी झाला आहे. अपघात एवढा भिषण होता कि, दोन्ही गाड्या एकमेकांना धडकून चुरा झाल्या आहेत. घटनास्थळी सिरसाळा पोलीस स्टेशन चे सपोनि संदिप दहिफळे यांनी पोलीस कर्मचारी मुंडे, मेंडके, पोकळे, सय्यद, जेटेवाड यांना पाठवले, पोलीसांनी तात्काळ पोहचत स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने जखमींना उपचारार्थ दवाखान्यात हलवले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !