गावठी अग्निशस्त्रासह एकाला पोलिसांनी पकडले



परळी वैजनाथ, प्रतिनिधी........
        पोलीस स्टेशन संभाजीनगर हद्दीत अवैधरित्या गावठी अग्निशस्त्रासह (पिस्तूल) एकाला पोलिसांनी पकडले आहे.
        दि.07/07/2023 रोजी 2.15 वाजता आरोपी चरनसिंग मंगलसिंग बावरी वय 42 वर्षे रा. आंबेडकरनगर परळी वै.हा विनापरवाना बेकायदेशिरीत्या गावठी कट्टा (अग्निशस्त्र ) काडतुससह त्याचे राहते घरासमोर त्याचे ताब्यात बाळगताना मिळुण आला. अंदाजे किंमत 15000 व एक जीवंत काडतुस अंदाजे किंमत 1000 असा एकूण 16000 रु.ऐवज जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास स.फौ. भताने  यांच्याकडे देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !