धनंजय मुंडे यांचे ट्विट..

 मोठी बातमी: अजितदादांची सभा रद्द झाल्याच्या बातम्या निराधार ;27 ला सभा होणारच -धनंजय मुंडे यांचे ट्विट




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिनांक 27 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड येथे जाहीर सभा होणार आहे. मात्र काही प्रसार माध्यमांमध्ये ही सभा रद्द झाल्याच्या निराधार बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून 27 रोजी ची सभा होणारच असल्याचा खुलासा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक ट्विट करून केला आहे .

असे आहे धनंजय मुंडे यांचे ट्विट.....
https://twitter.com/dhananjay_munde/status/1692837451608592567?t=xQ73nNyKlWuTett9ENtkGA&s=19

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा रद्द झाल्याबाबत माध्यमांवर येणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असून माध्यम प्रतिनिधींनी कृपया खात्री केल्याशिवाय सभेबद्दल अशा चुकीच्या व निराधार बातम्या देऊ नयेत,ही विनंती. 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार