पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दिव्य दर्शन

 परळीचे भूमिपुत्र मुख्य दिवाणी न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी घेतलं वैद्यनाथ दर्शन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
     परळीचे भूमिपुत्र चंद्रपुर येथील मुख्य दिवाणी न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी आज पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन घेतले.
          परळीचे भूमिपुत्र सध्या चंद्रपूर येथे मुख्य दिवाणी न्यायाधीश म्हणून कार्यरत असणारे  श्री.प्रशांत प्रभाकरराव कुलकर्णी हे आज पवित्र श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ मंदिर येथे दर्शनासाठी आले. यावेळी परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी त्यांचा हृदय सत्कार केला.
                       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !