मधुकरराव खंडेराव देशपांडे यांचे निधन

 मधुकरराव खंडेराव देशपांडे यांचे निधन




परळी वैजनाथ/ प्रतिनिधी


मधुकरराव खंडेराव देशपांडे रा.अंबेवेस यांचे गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समय ते 85 वर्ष वयाचे होते.

मधुकरराव खंडेराव देशपांडे यांचे काल गुरुवारी निधन झाले.  मधुकरराव देशपांडे हे अत्यंत मनमिळाऊ व सुस्वभावी असल्याने सर्व परिचित होते. श्री वैजनाथ मंदिर येथे गेल्या अनेक वर्षांपासून ते पूजा विधि करीत असत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !