पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेत सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

 पालकमंत्री धनंजय मुंडे  यांच्या अध्यक्षतेत सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक


            बीड, दि. 11 (जि. मा. का.) :-  राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे  यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची बैठक येत्या सोमवारी आयोजित करण्यात आली आहे.

          येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात दिनांक 16 ऑक्टोबर 2023  सोमवारी दुपारी दोन वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री  श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत बीड जिल्ह्यातील विकास कामांविषयी प्रस्तावित निधी बाबत आढावा व चर्चा होणार आहे.


या बैठकीस जिल्ह्यातील आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक , जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित राहतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार