पंकजा मुंडेंनी वाहिली बबनराव ढाकणे यांना भावपूर्ण श्रध्दांजली

 महाराष्ट्राच्या राजकारणातील  अनुभवी नेतृत्व हरपले



पंकजा मुंडेंनी वाहिली बबनराव ढाकणे यांना भावपूर्ण श्रध्दांजली


बीड ।दिनांक २७।

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभव संपन्न नेतृत्व हरपले आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकाकुल भावना व्यक्त केल्या आहेत.


  ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. विद्यार्थी चळवळीतून आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस सुरुवात करत त्यांनी राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यांच्या निधनाने राजकारणातील एक अनुभवसंपन्न नेतृत्व हरपले आहे.ढाकणे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दांत पंकजाताईंनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !