चंद्रकांत डापकर यांचे निधन

 चंद्रकांत डापकर यांचे निधन


धारूर , (प्रतिनिधी)ः-  येथील रहिवाशी चंद्रकांत डापकर यांचे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्षे होते. त्याच्या पार्थीवावर आज संगम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

        त्यांच्या पश्चात एक मुले, चार मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांचे ते मामा होत. स्व.चंद्रकांत डापकर हे प्रगतशील शेतकरी व अंत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणुन सर्व परिचित होते.  डापकर कुटूंबियांच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !