विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

 विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा



पुस (प्रतिनिधी)

 भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील  विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.


 रविवार दि.15 ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरा करण्यात आला  विवेकानंद सार्वजनिक वाचनालय आयोजीत कार्यक्रमात रघुनाथ धोंडिराम गायके याच्या हास्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास मुख्याध्यापक मधुकर गिरवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले वाचाल तर वाचाल या ऊर्जेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !