बीडमधील इंटरनेट सेवा सूरु

 बीडमधील इंटरनेट सेवा सूरु




बीड :बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेक जाळपोळीच्या घटनेनंतर बीड मधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. परंतु ती आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.


बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी तसेच इंटरनेट बंदी लागू केली होती. काल सायंकाळी मनोज जारंगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यातील आंदोलने थांबले तसेच परिस्थिती पूर्व पदावर येत असल्याने जिल्हा प्रशासनाने इंटरनेट सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंबंधीचे पत्रही पाठवले होते त्यावर आता दुपारी अंमलबजावणी करण्यात आली असून बीड शहरातील तसेच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार