बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा: वयाच्या चौथ्या वर्षी हाती बॅट घेतलेल्या सचिनने मिळवले यश

 बीडच्या सचिन धस याची 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड




बीड  : ज्या वयात मुले खेळण्याशी खेळत असतात त्या वयात हाती बॅट घेणाऱ्या बीडच्या सचिन धस यांनी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले. आशिया कप साठी त्याची 19 वर्षाखालील संघात निवड झाली असून बीडकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. सचिन धस बीड येथील आदर्श क्रिकेट ॲकॅडमी चा खेळाडू असून त्याच्या खेळातील सातत्य पाहून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्याला 14 वर्षाखालील संघात स्थान दिले तेव्हापासून सचिन मागे वळून पाहिले नाही. गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या खेळातील सातत्य पाहून आता 19 वर्षाखालील भारतीय संघात त्याची निवड झाली असून या संधीचेही तो नक्कीच सोने करील अशी आशा त्याच्या प्रशिक्षकांनी तसेच पालकांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !