इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा दौरा

 अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा दौरा



 बीड, दि. 05 (जि. मा. का.) :- मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य मा.ना.श्री. छगन भुजबळ, हे दि.5 व 6 नोव्हेंबर 2023 रोजी बीड जिल्ह्याच्या दोऱ्यावर येत आहे.त्यांचा नाशिक-छत्रपती संभाजी नगर-बीड-मुंबई दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.


रविवार दि. 5 नोव्हेंबर 2023, दुपारी 3.00 वाजता मोटारीने प्रयाण, 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजी नगर येथे आगमन, राखीव व मुक्काम


सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2023, सकाळी 9.00 वाजता मोटारीने प्रयाण 11.00 वाजता हॉटेल सनराईज, बीड येथे आगमन व राखीव ,संपर्क- अॅड. सुभाष राऊत - 9822855742


11.30 वाजता मोटारीने प्रयाण, दुपारी 12.00 वाजता श्री. जयदत्त क्षिरसागर व आ. श्री. संदीप क्षिरसागर यांचेकडे राखीव, 12.30 वाजता मोटारीने प्रयाण, 1.45 वाजता माजलगाव, जि. बीड येथे आगमन व राखीव, संपर्क- मा. श्री. प्रकाश सोळंके-9326734769


2.30 वाजता मोटारीने प्रयाण, 5.00 वाजता छत्रपती सं, 7.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व मोटारीने प्रयाण, रात्री सिद्धगड-बी-6, शासकीय निवासस्थान, मुंबई येथे आगमन व मुक्काम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....