विविध योजना अनुदान :एकशे सात कोटी पंचवीस लक्ष त्रेसष्ठ हजार आठशे रुपये वितरित

 विविध योजना अनुदान  :एकशे सात कोटी पंचवीस लक्ष त्रेसष्ठ हजार आठशे रुपये वितरित


बीड, दि. 05 (जि. मा. का.) :- बीड जिल्हयातील एकुण 11 तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता माहे जुलै 2023 ते सप्टेंबर 2023 अखेरचे प्रती माह प्रती लाभार्थी 1500/- रुपये प्रमाणे अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे.

विशेष सहाय्य योजने अंतर्गत सर्व योजनेच्या एकुण 252833 लाभार्थ्यांना एकुण रक्कम रुपये  1072563800/-(एकशे सात कोटी पंचवीस लक्ष त्रेसष्ठ हजार आठशे रुपये फक्त ) अनुदान सर्व तालुक्यांना वितरीत करण्यात आलेले असुन तहसिलदार यांचेमार्फत संबंधित लाभार्थी यांच्या बँक खात्यावर वितरण सुरु आहे. दिवाळी पुर्वी सर्व अनुदान वाटप पूर्ण करण्याच्या सुचना संबंधित बँकाना देण्यात आलेल्या आहेत.

तसेच माहे ऑक्टोबर 2023करिता शासनाकडे निधी मागणी करण्यात आलेली आहे. सदरचे अनुदान प्राप्त होताच योजना निहाय लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे.

बीड-संजय गांधी सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती लाभार्थी संख्या- 11139, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-51279000, श्रावणबाळ सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थी संख्या-12494, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-51273000,पाटोदा- संजय गांधी सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती लाभार्थी संख्या- 2792, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-16350600, श्रावणबाळ सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थी संख्या-8720, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-49429100, आष्टी- संजय गांधी सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती लाभार्थी संख्या- 6866, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-31094100, श्रावणबाळ सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थी संख्या-23216, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-108175500, शिरूर- संजय गांधी सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती लाभार्थी संख्या- 6211, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-29635200, श्रावणबाळ सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थी संख्या-7945, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-35168400, गेवराई- संजय गांधी सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती लाभार्थी संख्या- 12490, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-62205000, श्रावणबाळ सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थी संख्या-23310, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-68491800,वडवणी- संजय गांधी सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती लाभार्थी संख्या- 2607, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-11891500, श्रावणबाळ सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थी संख्या-3702, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-16074900, अंबाजोगाई- संजय गांधी सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती लाभार्थी संख्या- 9457, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-42447600, श्रावणबाळ सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थी संख्या-15694, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-66726900, परळी- संजय गांधी सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती लाभार्थी संख्या- 7583, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-33729300, श्रावणबाळ सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थी संख्या-20227, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-88755300, माजलगाव- संजय गांधी सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती लाभार्थी संख्या- 7922, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-35610300, श्रावणबाळ सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थी संख्या-16348, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-72882900, धारूर- संजय गांधी सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती लाभार्थी संख्या- 6131, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-28222200, श्रावणबाळ सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थी संख्या-9650, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-46343400, केज- संजय गांधी सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती लाभार्थी संख्या- 10336, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-46622200, श्रावणबाळ सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थी संख्या-27993, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-94374600

एकूण संजय गांधी सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती लाभार्थी संख्या- 83534, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-374868000, श्रावणबाळ सर्वसाधारण, अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थी संख्या-169299, माहे जुलै ते सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत रक्कम-697695800

एकंदर संजय गांधी निराधार 252833 व श्रावणबाळ योजनेच्या 1072563800

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !