नेकनूरजळील घटना; कारमधील महिला गंभीर जखमी

 कार-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार



बीड,  वृत्तसेवा : बीड तालुक्यातील मांजरसुंबा ते नेकनूर रस्त्यावर गवारी फाट्याजवळ गुरुवारी रात्री कार आणि दुचाकीचा अपघात होवून दोघेजण ठार झाले तर कारमधील महिला गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात हलवले. अपघातात तानाजी गोरख गायकवाड (50) व सतीश रामराव गायकवाड (39, दोघे रा.मस्साजोग, ता.केज, जि.बीड) हे दोघे ठार झाले तर कारमधील महिला जखमी झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !