परळी मतदारसंघास 380 कोटी

 हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमधून बीड जिल्ह्याला हजारावर कोटींचा निधी!




पालकमंत्री धनंजय मुंडेंची कोटी-कोटींची उड्डाणे!


सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांना व पुलाच्या कामांवर निधीचा वर्षाव


परळी मतदारसंघास 380 कोटी


अनेक प्रशासकीय इमारतींचे काम लागणार मार्गी


परळी वैद्यनाथ (दि.08) - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा ध्यास घेतला असून, यासाठी केवळ घोषणा करून, बोलून मोकळे न होता, धनंजय मुंडे यांनी एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामांना निधी मिळवून, बोललेला शब्द खरा करून दाखवला आहे. 


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील विविध प्रशासकीय इमारती, शासकीय निवासस्थाने, महत्वाचे रस्ते व पूल, शासकीय रुग्णालये, त्यातील सुविधांचा विकास आदी अनेक कामांसाठी एक हजार कोटी पेक्षा अधिक निधीस हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 


या बद्दल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.


धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात तीनच दिवसांपूर्वी पार पडलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या दिवशी जिल्ह्यातील सुमारे 1500 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला होता, त्यानंतर आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील प्रस्तावित कामांना पुरवणी मागण्यांमधून निधी उपलब्ध करण्यात आला असल्याने, धनंजय मुंडे यांच्या विकासाच्या ध्यासाचे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिकांमधून कौतुक केले जात आहे. 


*ही आहेत निधी उपलब्ध झालेली कामे...*


*परळी वैद्यनाथ मतदारसंघ* 


टोकवाडी नागपूर बोधेगाव रस्ता सुधारणा करणे ता. परळी - 2.50 कोटी 


इंजेगाव नाथरा रस्त्यावर नाथरा गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम करणे च रस्ता सुधारणा करणे ता. परळी - 12.50 कोटी


अंबाजोगाई गिता जवळगाव रस्ता सुधारणा करणे ता. अंबाजोगाई - 5 कोटी


अंबाजोगाई गिता जवळगाव रस्ता किमी ०/०० ते २/०० मध्ये चौपदरी करणासह सुधारणा करणे ता. अंबाजोगाई - 15 कोटी 


बर्दापूर हातोला रस्ता सुधारणा करणे ता. अंबाजोगाई - 4 कोटी


हिवरा ते पाटोदा धानोरा वांगदरी जिल्हा सरहद्द रस्ता सुधारणा करणे ता. अंबाजोगाई - 11 कोटी


अंबाजोगाई-मांडवा-मांडेखेल-नाथरा-कौडगाव रामा २३५ किमी ०/०० ते ४२/०० मध्ये रस्त्याची सुधारणा करणे ता. परळी - 336.01 कोटी

 

उपजिल्हा रुग्णालय परळी वै. येथील मुख्य इमारतीची दुरुस्ती व कर्मचारी निवासस्थान दुरुस्त करणे - 5.99 कोटी


खोडवा सावरगाव दैठणा अंतरवेली रस्ता किमी 4/00 ते 7/500 मध्ये सुधारणा करणे व किमी 1/500 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे रामा 234 ता.परळी - 5 कोटी


एकूण - 397 कोटी



*बीड जिल्हा* 


रामा २३२ ते धावडी रस्ता सुधारणा करणे ता.अंबाजोगाई - 1.25 कोटी


युसूफ बडगाव ते लांबतुरे वस्ती रस्ता सुधारणा करणे ता.केज - 1 कोटी


भाटुंबा ते जवळबन रस्ता सुधारणा करणे ता केज - 2 कोटी


आंधळेवाडी से विडा रस्ता सुधारणा करणे ता. केज - 1.50 कोटी


चिंचोली माळी सारूकवाडी- डोका ते हातगाव रस्ता सुधारणा करणे ता. केज - 2 कोटी


बनसारोळा ते सावळेश्वर रस्ता सुधारणा करणे ता. केज - 1 कोटी


प्रजिमा १८ ते रानबाचीवाडी रस्ता सुधारणा करणे ता. केज - 1.50 कोटी


राममा ५२ ते कोल्हेर रस्ता सुधारणा करणे ता. गेवराई - 5 कोटी


सा. पिंपळगाव ते राक्षसभुवन ते उमापूर ते खळेगाव ते पौळाचीवाडी तरडगव्हाण रामा ६२ वर उमापूर गावांतर्गत सिमेंट रस्ता करणे ता. गेवराई - 6.50 कोटी


रामा 61 ते हरकिनीमगाव रस्ता आणि हरकिनिमगाव ते मंगलुर रस्त्याची सुधारणा करणे ता. माजलगाव - 6 कोटी


केकतपांगरी ते हरिलाल नाईकतांडा रस्ता सुधारणा करणे ता. गेवराई - 2 कोटी 


प्रजिमा २४ ते नरसिंह तांडा रस्ता सुधारणा करणे ता. गेवराई - 3.50 कोटी


राममा ६१ ते भेंडखुर्द रस्ता व भेडखुर्द ते भेंड (बु.) रस्ता सुधारणा करणे ता. गेवराई - 3 कोटी


गेवराई-कोल्हेर-रेवकी रस्ता सुधारणा करणे ता. गेवराई - 4 कोटी


राममा २२२ पासून तालखेड एकदरा रस्ता सुधारणा करणे ता. गेवराई - 5 कोटी


रामा 222 ते जोडवाडी रोड धारवंता साक्षाळपिंपरी पारगाव शिरस खापरपांगरी बीड MIDC ते खुर्ला रस्ता सुधारणा करणे ता गेवराई - 5 कोटी


राममा ६१ ते खरात आडगाव आनंदगाव लोणगाव दिंद्रुड आडस होळ रस्ता रूंदीकरणासह सुधारणा करणे - 5 कोटी


रामा ५५ ते माटेगाव चिंचाळा कुप्पा उपळी गावंदरा काटेवाडी भोगलवाडी पिंपळवाडा आसोला रस्ता सुधारणा करणे ता. वडवणी- 3 कोटी


घाटवाडी ते आनंदवाडी रस्ता सुधारणा करणे ता. माजलगाव - 2 कोटी 


तालेवाडी ते राजेवाडी रस्ता सुधारणा करणे ता. माजलगाव - 2 कोटी


लमाणवाडी ते राजेवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. माजलगाव - 1.50 कोटी


जैतापूर ते सुकळी रस्ता सुधारणा करणे ता. धारूर - 1 कोटी



दगडीतांडा ते पद्मावती तांडा रस्ता सुधारणा करणे ता. माजलगाव - 1 कोटी


काडीवडगाव से लिंबगाव रस्ता सुधारणा करणे ता. वडवणी - 1 कोटी


जिल्हासरहद से आलानवाडी -देवळाली-दादेगाव-कडाटाकळी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे ता.आष्टी - 2 कोटी

पिंपरी-घुमरी से फत्तेवडगाव से शिराळ रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी - 4 कोटी

देसुर चिंचाळा रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी - 4 कोटी

रामा ५५ ते थेरला बेनसुर रस्ता सुधारणा करणे ता. पाटोदा - 2 कोटी

राममा २११ पालवन नागझरी भायाळा वैजाळा पाचेगाव रस्ता सुधारणा करणे ता. पाटोदा- 4 कोटी

रामा ६२ ते नांदेवली बाबी आनंदगाव राक्षसभुवन रस्ता सुधारणा करणे ता. शिरूर - 7 कोटी 

नांदेवली बाबी आनंदगाव राक्षसभुवन रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे ता. शिरूर - 1.50 कोटी

रामा ५७ ते शिरापूर ते टाकळी निमगाव रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी - 5 कोटी

केळसांगवी ते इनमगाव रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी - 2.50 कोटी

केळ ते देऊळगावघाट रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी - 2 कोटी

उखंडा-चकला ते खामकरवाडी रस्ता सुधारणा करणे ता. शिरूर - 3 कोटी  

रामा ५४ शिराळा हिंगणी रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी - 3 कोटी

जिल्हा सरहद्द खुटेफळ ते कोयाळ रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी - 5 कोटी

रामा ५५ ते लहुळ क्र.२ रस्ता सुधारणा करणे ता. वडवणी - 1 कोटी

रामा २११ ते मंजरी खरचुंडी रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम व सिमेंट रस्ता बांधकाम करणे ता.जि.बीड - 10 कोटी

राममा ६१ ते तळेवाडी रस्ता सुधारणा करणे ता. जि.बीड - 4 कोटी

पुंडी शिरपूर रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी - 3 कोटी 

रामा ७० ते बेलगाव मांडवा रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी - 3 कोटी

प्रजिमा १९ ते ब्रह्माणवाडी रस्ता सुधारणा करणे ता. पाटोदा - 2 कोटी

जामगाव ते दत्त मंदिर रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी - 2 कोटी

दासखेड ते मालेवाडी रस्ता सुधारणा करणे ता. पाटोदा - 2.50 कोटी



प्रजिमा 2 ते बहिरा पिंपळ गावदानी ते कानडी खु. रस्ता सुधारणा करणे - 1.50 कोटी



रामा ५७ ते गळकर वस्ती रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी - 1.50 कोटी


वडाळी ते पद्मपुरी रस्ता सुधारणा करणे ता शिरूर - 1.50 कोटी


पिंपळा ते सुंबेवाडी रस्ता सुधारणा करणे तालुका आष्टी - 1.50 कोटी


बीड राममा 211 पालवन भायाळा किन्ही वैजाळा पाचंग्री रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे ता जि बीड - 8 कोटी


बीड राममा 211 पालवन भायाळा किन्ही वैजाळा पाचंग्री रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे ता जि बीड - 7 कोटी


प्रतिमा 28 उमरज ते केतुरा रस्ता सुधारणा करणे ता जि बीड - 4 कोटी


म्हसोबा फाटा ते पिरगव्हाण आरटीओ रस्ता सुधारणा करणे ता जि बीड - 6 कोटी


यशवंतराव चव्हाण चौक ते भगवान बाबा चौक मध्ये सिमेंट काँक्रेट नाली संरक्षण भिंत व लहान पुलाचे बांधकाम करणे ता.अंबाजोगाई - 30 कोटी


यशवंतराव चव्हाण चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये सिमेंट काँक्रीट नाली संरक्षण भिंत व लहान पुलाचे बांधकाम करणे ता अंबाजोगाई - 25 कोटी


खर्डा चौसाळा सालेगाव मालेगाव सावरगाव लोखंडे सावरगाव रामाचा किमी 71/00 ते 98/00 (भाग- मालेगाव ते लोखंडी सावरगाव) लांबी 27.90 रस्त्याची सुधारणा करणे ता केज - 223.60 कोटी


चेन्नई सेनगाव कोद्री रस्ता सुधारणा करणे ता अंबाजोगाई - 3.75 कोटी


धनेगाव नायगाव सौंदाना आपेगाव देवळा रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे ता अंबाजोगाई - 2 कोटी


सोनवळा ते भावठाणा रस्ता सुधारणा करणे ता अंबाजोगाई - 2 कोटी


भावठाणा ते धावडी रस्ता सुधारणा करणे ता अंबाजोगाई - 1.50 कोटी


रामा 232 ते धावडी रस्ता सुधारणा करणे ता अंबाजोगाई- 1.25 कोटी


आष्टी, जि.बीड येथे दिवाणी न्यायाधिश, (क. स्त.) यांच्याकरिता दोन निवासस्थाने बांधकाम - 1.54 कोटी


रा.मा.६२ ते गंगावाडी ते रा.म.मा. २११ रस्ता प्रजिमा २४ कि.मी. ७/० मध्ये पुलाचे बांधकाम करणे, ता. गेवराई, जि.बीड 0.98 कोटी


रा.मा.२2२ ते आम्ला-धानोरा- शिरसदेवी-रोहितळ-तलवाड़ा रा.मा. ५० वर रस्ता प्रजिमा २७ कि.मी. १/८०० मध्ये पुलाचे बांधकाम करणे, ता. गेवराई - 0.49 कोटी


मालेगाव ते उमापूर रस्ता ईजिमा-३१ कि.मी. १/४०० मध्ये पुलाचे बांधकाम करणे, ता. गेवराई - 1.92 कोटी


बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पात्रुड-आनंदगाव ते प्रजिमा ४८ रस्ता प्रजिमा ७८ वर कि.मी. ०/४०० मध्ये मोठ्या पुलाचे बांधकाम करणे - 3.15 कोटी


रामा ६४ ते कानडीबदन रस्त्यावर वाळणा नदीवर किमी ३/२०० मध्ये मोठ्या पुलाचे बांधकाम करणे ग्रा.मा. ६३ ता.केज - 3.45 कोटी


जी.एस. हातोलन परोडी वाहिरा पिंपरी (घुमरी) कानडी (बु.) शिराळ आष्टी रोड प्रजिमा-2 किमी 32/500 ते 33/500 आणि 36/00 ते 38/0 रस्त्याची रूंदीकरणासह सुधारणा करणे ता. आष्टी - 3.47 कोटी


बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालय ईमारत बांधकाम करणे - 59.61 कोटी 


गेवराई येथे ३ मंडळ अधिकारी कार्यालय व १८ तलाठी कार्यालय बांधकाम करणे - 3.18 कोटी


गेवराई येथील तहसिल कार्यालयाचे नुतनीकरण करणे - 1.99 कोटी


गेवराई येथे ३ मंडळ अधिकारी कार्यालय व १६ तलाठी कार्यालय बांधकाम करणे - 2.85 कोटी


वडवणी येथे महसूल विभागासाठी निवासस्थाने बांधकाम करणे - 8.79 कोटी

वडवणी येथे तहसिल कार्यालयाला कंपाऊंड वॉल बांधकाम करणे - 0.73 कोटी

वडवणी येथे तहसिल कार्यालयालाकरिता पार्किंग शेड बांधकाम करणे - 0.44 कोटी

पाटोदा येथे महसूल अधिकारी वर्ग-१ करिता १ निवासस्थान, वर्ग-२ करिता ६ निवासस्थान, वर्ग-३ कर्मचाऱ्यांकरिता ३६ निवासस्थान बांधकाम करणे - 14.38 कोटी


आष्टी येथे महसूल अधिकारी वर्ग-१ करिता २ निवासस्थान, वर्ग-२ करिता ६ निवासस्थान, वर्ग-३ कर्मचाऱ्यांकरिता २८ निवासस्थान बांधकाम करणे - 13.19 कोटी

माजलगाव येथे उपविभागीय कार्यालयात फर्निचर, संरक्षण भिंत इत्यादी कामे करणे - 3.87 कोटी


शिरूर का. येथे महसूल अधिकारी वर्ग-१ करिता 2 निवासस्थान, वर्ग-२ करिता ४ निवासस्थान, वर्ग-३ कर्मचाऱ्यांकरिता १६ निवासस्थान बांधकाम करणे - 8 कोटी


बीड येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे - 30.95 कोटी


पाटोदा येथे मध्यवती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे - 23.94 कोटी


बीड येथे कृषी भवन इमारतीचे बांधकाम करणे - 14.90 कोटी


जिल्हा रूग्णालय, बीड रूग्णालयामधील विज संच मांडणी करणे व फेरबदल करण्याचे काम - 6.14 कोटी


जिल्हा रूग्णालय, बीड येथील आंतररूग्ण विभाग व बाह्यरुग्ण विभागाची दुरूस्ती करणे - 1.11 कोटी


बीड जिल्ह्यातील रूग्णालयामध्ये IOT based smart optimizer विद्युत उपकरण बसवणे - 2.59 कोटी


बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील बीड-म्हाळसजवळा-लहुळ- पात्रुड-जिवनापूर रस्ता रामा ५५ रस्त्याची रूंदीकरणासह सुधारणा करणे - 5 कोटी


रामा ५६१ ते जामगाव-डोनगाव रस्ता रामा-४०९ किमी २/५०० मध्ये पुलाचे बांधकाम करणे ता. आष्टी - 2.50 कोटी


ईजिमा ९८ ते पालघर वस्ती रस्ता सुधारणा करणे ता. धारूर - 0.20 कोटी


चिखलबीड-जिवाचीवाडी-लहूरी-कानडीमाळी ते कोळ रस्त्याची सुधारणा करणे ता. केज - 2 कोटी


नांदूर ते फकाराबाद रस्ता सुधारणा करणे ता. केज - 1.25 कोटी


प्रजिमा १८ ते देशपांडे वस्ती रस्ता मध्ये सुधारणा करणे व पुल बांधकाम करणे ता. केज - 1.50 कोटी


जवळबन ते सावळेश्वर रस्ता सुधारणा करणे ता. केज - 2.50 कोटी


प्रजिमा ७६ ते जोला रस्ता सुधारणा करणे ता. केज - 1 कोटी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !