टोकवाडी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित

 टोकवाडी येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे  यांना जयंतीनिमित्त अभिवादन




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील टोकवाडी येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे  यांची जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी उपस्थितीत ग्रामस्थ व मान्यवरांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे  यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला. यावेळी टोकवाडी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

 लोकनेते गोपीनाथराव मुंडे  यांच्या जयंती निमित्त टोकवाडी येथील हनुमान मंदिर येथे गावाकर्यांच्या वतीने  जयंतीनिमित्त अभिवादन करून जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान उपस्थितीत मान्यवरानी लोकनेते गोपीनाथराव मुंडे  यांच्या आठवणीन  उजळा दिला.    

   Click:■ *संस्कार-संघर्ष- स्थैर्य-स्वाभिमान व सर्वांचा विकास या विचारसुत्रावर वाटचाल करतांना डगमगणार नाही -पंकजा मुंडे*

       याप्रसंगी कार्यक्रमास  सुग्रीव बापू मुंडे, संजय मुंडे सर ,मारोती मुंडे गुरुजी, टी. डी. मुंडे, दीनानाथ आघाव, श्री वाल्मिक मुंडे, हबीब भाई, संदीपान काळे, शिवाजी मुंडे साहेब, उत्तम काळे, प्रकाश काळे, सुरेशराव आघाव, लहुदास मुंडे व सर्व युवा कार्यकर्ते गावकरी सेवा सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर उपस्थित होते.


••

Video News 


•••••






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !