भास्कर गणपतराव मुंडे यांचे दुःखद निधन

 माजी सभापती ॲड. माधवराव मुंडे यांना बंधूशोक


भास्कर गणपतराव मुंडे यांचे दुःखद निधन


परळी-वैद्यनाथ (प्रतिनिधी)  अंबेजोगाई पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. माधवराव मुंडे यांचे लहान बंधू तथा नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांचे चुलते व निवृत्ती (अप्पा) शंकर फड यांचे मेहुणे भास्कर गणपतराव मुंडे यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 67 वर्षे होते. 

      

     कै. भास्कर मुंडें हे कनेरवाडी व सर्व परिसरात सर्व परिचित होते. त्यांचे आज दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात कनेरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन मुली, सून,नातवंडे - पतवंडे असा परिवार आहे. मुंडे परिवारावर कोसळलेल्या दु:खात एमबी न्युज परिवार सहभागी आहे. 

     दरम्यान कै. भास्कर मुंडे यांचा राख आवडण्याचा कार्यक्रम उद्या शनिवार दि. 13 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार