मुख्य डाक घर येथील आधार केंद्राचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन ; शासकीय शुल्कात मिळणार सेवा

 मुख्य डाक घर येथील आधार केंद्राचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन ; शासकीय शुल्कात मिळणार सेवा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.29 - शहरातील मुख्य डाक घर येथील आधार केंद्राचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.परळी वैजनाथ पोस्ट मास्तर सी.बी.हरदास यांच्या वतीने हे आवाहन करण्यात आले आहे.पोस्ट ऑफीसच्या कार्यालयीन वेळेमध्ये हे आधार केंद्र सुरू राहणार आहे.


या आधार दुरुस्ती केंद्रावर नवीन आधार काढणे यासह आधार धारकाचे चे फोटो, नाव,पत्ता,मोबाईल नंबर,इमेल आयडी बदलणे,हाताचे ठसे अद्यावत करणे अशा सर्व सुविधा शासकीय शुल्कामध्ये मिळणार आहेत.परळी परिसरातील जास्तीत जास्त  नागरिकांनी या आधार केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन परळी मुख्य डाक घर याच्या कडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !