भवानीनगर येथे ममता दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

 मुलाप्रमाणे शिवसैनिकांवर प्रेम करणार्‍या स्व.मीनाताई ठाकरे होत्या-भोजराज पालिवाल



भवानीनगर येथे ममता दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

परळी (प्रतिनिधी)

मुला प्रमाणे शिवसैनिकांवर प्रेम करणार्‍या स्व.माँ साहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे ह्या होत्या असे मनोगत ममता दिना निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मा.शहरप्रमुख भोजराज पालिवाल यांनी व्यक्त केले.


Click:■ *मराठी पत्रकार परिषद व परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा*


आज शनिवार दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी स्व. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन असुन शिवसैनिक हा दिवस ममता दिन म्हणुन साजरा करतात याच अनुषंगाने भवानीनगर येथील शिवसेना कार्यालयात माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन श्री पालिवाल यांच्या हस्ते करून ममता दिन साजरा करण्यात आला.

Click:■ *मराठी पत्रकार परिषद व परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा*

यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते नारायणराव सातपुते, प्रकाश साळुंके, संदीपभैय्या चौधरी, महेश उर्फ पप्पू केंद्रे, विजय जाधव, बालाजी नागरगोजे, शिवाजी दराडे, संतोष कांबळे, हरीष पालिवाल, वैजनाथ राऊत यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Click:■ *मराठी पत्रकार परिषद व परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा*
















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार