दुःखद बातमी :डॉ.देविदास मुंडे यांचे निधन

 दुःखद बातमी :डॉ.देविदास मुंडे यांचे निधन





नाथरा गावचे  ,परळी येथील प्रसिद्ध दातांचे डॉक्टर डॉ. देविदास मुंडे यांना आज पहाटे दीड च्या सुमारास देवाज्ञा झाली. सामाजिक कार्या सोबत परळी येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयायाच्या उपाध्यक्षपदी ते गेल्या काही वर्षांपासून कार्यभार सांभाळत होते.

 त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे डॉक्टर पंचक्रोशीत प्रसिद्ध होते, आज दवाखान्यात उपचारादर दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांच्या नंतर परिवारात तीन मुली दोन मुले नातवंड असा मोठा परिवार आहे.


आज दुपारी 3.00 वाजता त्यांच्या पार्थिवावर परळी येथे अंतिम संस्कार होतील.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !