न्यायमूर्ती देबडवार यांची परळी वकील संघाला सदिच्छा भेट

 न्यायमूर्ती देबडवार यांची परळी वकील संघाला सदिच्छा भेट



 परळी वैजनाथ

परळी येथे न्यायाधीश म्हणून काम केलेले आपल्या कर्तृत्वाने उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदापर्यंत मजल मारलेले न्यायमूर्ती बी यु देबडवार यांनी परळी वकील संघाला आज भेट दिली व परळी येथील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

येथील जेष्ठ विधीज्ञ यांची आवर्जून विचारपूस केली व नवीन वकिलांना मार्गदर्शन केले व कठोर परिश्रम घेण्यास सांगितले.न्यायमुर्ती देबडवार हे परळी येथे सन 1995 ते 1998 या काळात कनिष्ठ न्यायाधीश म्हणून कार्यरत होते त्यानंतर बढती मिळवून जिल्हा व सत्र न्यायाधीश ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून सेवावृत्त झाले.

परळी वकील संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी परळी येथील न्या. एस.बी.गणाप्पा न्या.डि.आर.बोर्डे न्या.डि.व्ही.गायकवाड  परळी वकील संघाचे अध्यक्ष श्री. प्रदीप गिराम उपाध्यक्ष अँड महारुद्र कराड सचिव अँड एस आर शेख अँड.जेष्ठ विधीज्ञ हरिभाऊ गुट्टे  ऍड वसंतराव फड अँड आर व्हि गित्ते अँड जीवनराव देशमुख अँड.प्रकाश मराठे अँड एम जी मिर्झा अँड डि एल उजगरे अँड राजेश नागपुरकर अँड विलास बडे अँड उषा दौंड अँड दत्तात्रय आंधळे अँड दत्तात्रय कराड अँड प्रविण फड अँड लक्ष्मीकांत मुंडे अँड शशी चौधरी अँड टि के गोलेर अँड बाळासाहेब मुंडे अँड.लक्षमण अघाव अँड राहुल सोळंके अँड जे एस मुंडे अँड.सोनेराव सातभाई  अँड सटाले अँड.श्रीकांत कराड  अँड.बालाजी कराड अँड इम्रान शेख अँड मुंडे  ईत्यादी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !