रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण.....

 औरंगाबाद -हैदराबाद एक्स्प्रेस काही दिवस उशिरा सुटणार


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
बदनापूर करमाड दरम्यान आठवड्यातून दोन दिवस ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे, यामुळे औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस काही दिवस औरंगाबाद येथून उशिरा सुटणार आहे.
     गाडी क्रमांक 17650 औरंगाबाद ते हैदराबाद एक्स्प्रेस औरंगाबाद येथून दिनांक 17, 20, 24 आणि 27 फेब्रुवारी, तसेच दिनांक 2, 5 आणि 9 मार्च, 2024 रोजी तिची नियमित वेळ दुपारी 16.15 वाजता सुटण्या ऐवजी दोन तास उशिरा म्हणजे सायंकाळी 18.15 वाजता सुटेल.प्रवाशांनी  याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !