बिनविरोध निवड:: हार्दिक अभिनंदन

 गंगाखेड वकील संघ अध्यक्ष पदी ॲड. विवेक निळेकर यांची बिनविरोध निवड



गंगाखेड, प्रतिनिधी.....
    गंगाखेड वकील संघ अध्यक्षपदी ॲड. विवेक निळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
         गंगाखेड वकील संघ २०२४-२५ अध्यक्ष पदी अॅड. विवेक निळेकर, उपाध्यक्ष पदी अॅड. सय्यद सादिक, सचिव पदी अॅड. लक्ष्मण केंद्रे, सहसचिव पदी अॅड. सय्यद व कोषाध्यक्ष पदी अॅड. पारवे मॅडम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !