जिनिंगला आग;१५हाजार क्विंटल कापूस जळून खाक

 जिनिंगला आग;१५हाजार क्विंटल कापूस जळून खाक




माजलगाव शहरा जवळ आसलेल्या फुले पिंपळगाव येथील कुणाल कापुस जिनिंगला मशिन मध्ये फायर झाल्याने लागलेल्या आगीत१५हाजार क्विंटल कापूस जळून खाक मोठे आर्थिक नुकसान झाल्याची घटना दुपारी ४वाजता  आग आटोक्यात आण्यास केवळ माजलगाव च्या अग्निशमन शिवाय कुठलीही मदत मिळाली नसल्याने आग आटोक्यात आनन्यास अपयश आले

     माजलगाव शहरा जवळ असलेल्या पिंपळगाव शिवारात प्रवीण अग्रवाल यांच्या कुणाल कापूस जिनिंगला दि.१६ रोजी दुपारी चार वाजता मशीन मध्ये झालेल्या स्पार्कने फायर होऊन जिनिंग मध्ये असलेल्या कापसाला आग लागली. या आगीने खूप मोठ्या प्रमाणात रौद्ररूप धारण केल्याने जिनिंग मध्ये असलेला जवळपास 15000 कुंटल कापूस जळून खाक झाला यामुळे खूप मोठे आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली.

  ही आग आटोक्यात आणण्यासाठी जिनिंगमध्ये असलेल्या वाटर सप्लायने आग आटोक्यात आणण्यासाठी. त्यासाठी माजलगाव नगरपरिषदेच्या अग्निशामन दलाच्या गाडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठ्या प्रमाणात असताना एका गाडीलाही आगवी देण्यात आदेश आले तोपर्यंत जुनी मधील सर्व कापसाला आग लागली होती.

बाजार समितीचे सचिव हरिभाऊ सोनवणे यांनी पाथरी मानवत येथील अग्निशामन दलाच्या गाड्याला पाचरण करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !