मोठी संधी: पोलीस भरती : सविस्तर माहिती

 राज्यात पोलीस दलात शिपाई संवर्गातील पदांच्या एकूण १४२९४ जागा



राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दलाच्या अंतर्गत असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या *पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण १४२९४ जागा*  भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची *शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे*.


शैक्षणिक पात्रता – उमेदवार *इयत्ता बारावी* (एच.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा. 


वयोमर्यादा – *खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे* आणि *मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३३वर्षे* दरम्यान असावे.


फीस – *खुल्या प्रवर्गातील* उमेदवारांकरिता ४५०/- रुपये तर *मागासवर्गीय* प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३५०/- रुपये फीस आहे.


*अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ५ मार्च  २०२४* पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


*अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च  २०२४* पर्यंत अर्ज करता येतील.

                  *जिल्हा विभाग*                   *पदसंख्या*

पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर- लोहमार्ग) 80

पोलीस शिपाई चालक (रायगड-अलिबाग) 31

पोलीस शिपाई (पुणे ग्रामीण) 448

पोलीस शिपाई चालक (पुणे ग्रामीण) 48

पोलीस शिपाई चालक (सिंधुदुर्ग) 24

पोलीस शिपाई (सिंधुदुर्ग) 118

लोहमार्ग पोलीस शिपाई (मुंबई) 51

पोलीस शिपाई चालक (पुणे-लोहमार्ग) 18

पोलीस शिपाई (पुणे-लोहमार्ग) 50

पोलीस शिपाई चालक (ठाणे शहर) 20

पोलीस शिपाई (पालघर) 59

पोलीस शिपाई (रत्नागिरी) 149

पोलीस शिपाई चालक (रत्नागिरी) 21

लोहमार्ग पोलीस शिपाई चालक (मुंबई) 04

पोलीस शिपाई (नवी मुंबई) 185

पोलीस शिपाई (ठाणे शहर) 666

पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) 126

पोलीस शिपाई चालक (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) 21

पोलीस शिपाई (जालना) 102

पोलीस शिपाई चालक (जालना) 23

पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर) 212

कारागृह शिपाई (छत्रपती संभाजीनगर) 315

पोलीस शिपाई चालक (बीड) 05

पोलीस शिपाई (बीड) 165

पोलीस शिपाई (लातूर) 44

पोलीस शिपाई चालक (लातूर) 20

पोलीस शिपाई (परभणी) 111

पोलीस शिपाई चालक (परभणी) 30

पोलीस शिपाई (नांदेड) 134

पोलीस शिपाई (काटोल SRPF) 86

पोलीस शिपाई (अमरावती शहर) 74

पोलीस शिपाई (वर्धा) 20

पोलीस शिपाई (भंडारा) 60

पोलीस शिपाई (चंद्रपूर) 146

पोलीस शिपाई (गोंदिया) 110

पोलीस शिपाई (गडचिरोली) 742

पोलीस शिपाई चालक (गडचिरोली) 10

पोलीस शिपाई (नाशिक शहर) 118

पोलीस शिपाई (नागपूर ग्रामीण) 124

पोलीस शिपाई (अहमदनगर) 25

पोलीस शिपाई (दौंड SRPF) 224

पोलीस शिपाई चालक (अहमदनगर) 39

पोलीस शिपाई (जळगाव) 137

पोलीस शिपाई (सोलापूर ग्रामीण) 85

पोलीस शिपाई चालक (सोलापूर ग्रामीण) 09

पोलीस शिपाई (मुंबई) 2572

कारागृह शिपाई (दक्षिण विभाग, मुंबई) 717

पोलीस शिपाई (हिंगोली) 222

पोलीस शिपाई (SRPF कुसडगाव) 83

पोलीस शिपाई (धुळे) 57

पोलीस शिपाई (नंदुरबार) 151

पोलीस शिपाई (सातारा) 196

पोलीस शिपाई (अकोला) 195

पोलीस शिपाई (धाराशिव) 99

पोलीस शिपाई (अमरावती ग्रामीण) 198

पोलीस शिपाई (ठाणे ग्रामीण) 81

पोलीस शिपाई (पिपरी चिंचवड) 262

पोलीस शिपाई चालक (सोलापूर) 13

पोलीस शिपाई चालक (ठाणे ग्रामीण) 38

पोलीस शिपाई चालक (सातारा) 39

पोलीस शिपाई (SRPF धुळे) 173

पोलीस शिपाई (SRPF पुणे गट1) 315

पोलीस शिपाई (SRPF पुणे गट1) 362

पोलीस शिपाई (SRPF मुंबई) 446

पोलीस शिपाई (SRPF नवी मुंबई) 344

पोलीस शिपाई (SRPF अमरावती) 218

पोलीस शिपाई (SRPF छ. संभाजीनगर) 173

पोलीस शिपाई (SRPF नागपूर) 242

पोलीस शिपाई (SRPF जालना) 248

पोलीस शिपाई (SRPF कोल्हापूर) 182

पोलीस शिपाई (SRPF दौंड गट 7) 230

पोलीस शिपाई (SRPF सोलापूर) 240

पोलीस शिपाई (SRPF देसाईगंज) 189

पोलीस शिपाई (SRPF गोंदिया) 133

पोलीस शिपाई (नागपूर- लोहमार्ग) 04

कारागृह शिपाई (पुणे) 513

पोलीस शिपाई बँड्समन (छ. संभाजीनगर) 08

पोलीस शिपाई बँड्समन (सातारा) 12

पोलीस शिपाई बँड्समन (सातारा) 06

पोलीस शिपाई बँड्समन (सातारा) 09

पोलीस शिपाई बँड्समन (सातारा) 08

पोलीस शिपाई बँड्समन (सातारा) 03

पोलीस शिपाई बँड्समन (मुंबई) 24

                            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !