इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

बहिणीच्या रॅलीत पंकजाताई रथात तर धनुभाऊ कार्यकर्त्यांसोबत पायी चालत!

 बीडमध्ये धनंजय मुंडेंचे तडाखेबंद भाषण :  महत्वाचे १० मुद्दे

धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाने महायुतीची विजयी संकल्प सभा गाजवली


*प्लॉटिंगशिवाय थोडीही शेती नावावर नसणारा कारखानदार शेतकरी पुत्र कसा - धनंजय मुंडेंचा घणाघात*

*बहुरंगी उमेदवाराचे मराठा आरक्षणाच्या लढ्यात मागील 20 वर्षात काय योगदान? - मुंडेंचा प्रश्न*


*मुंडे घराण्याने मराठा सह विविध समाजाच्या कुटूंबातील नेतृत्व घडवले, आमदार-खासदार केले, तेव्हा कधी कोणाची जात पाहिली नाही!*



 *धनंजय मुंडेंनी 1952 पासूनच्या खासदारांची मांडली जातींसह यादी*


*स्वतः गुपचूप कुणबीचे आरक्षण घेऊन केज खरेदी विक्री संघ निवडणुकीत लाभ मिळवलेला व्यक्ती इतरांना काय न्याय देणार?* 


*नगर-बीड-परळी रेल्वे तर धावेलच पण केंद्र व राज्यात एका विचाराचे सरकार राहिल्यास, परळी ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस पाच वर्षात धावेल - धनंजय मुंडे*


*विधानसभा निवडणुकीचे नियोजन फिक्स, कोणीही काळजी करण्याची गरज नाही - मुंडेंनी महायुतीतील नेत्यांना दिला विश्वास! रमेश आडसकरांनी विधनासभेचा विषय काढला आणि संपूर्ण सभेत पिकला हशा!*


*मोदींजींच्या नेतृत्वात विकासाचे अविरत पर्व जिल्ह्यात सुरू राहील, जात-पात सोडून विकासाची क्षमता असलेल्या पंकजताईंना निवडून देण्याचे धनंजय मुंडेंचे आवाहन*


*3 जूनला स्व.गोपीनाथराव मुंडेंची पुण्यतिथी; 4 जूनला जिल्हा पंकजाताईला विजय तिलक लावून गुलाल अर्पण करणार - धनंजय मुंडे*


*जिल्ह्यात अधिकचे 124 टीएमसी पाणी आणण्याचा प्रकल्प प्रस्तावित, 7 लाख हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली; केंद्रीय मंत्र्यांच्या मांदियाळीत उठ-बस असलेला खासदार हवा, जिल्हा सुजलाम-सुफलाम होईल*


-----------------------------------------------------------




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या