तिहेरी आपघात नेकनूरजवळ एक ठार

 तिहेरी आपघात   नेकनूरजवळ एक ठार       


    

नेकनुर: नेकनूर परिसरात लाकडाचा व्यवसाय करणाऱ्यानी  येळंबघाट रस्त्यावर   मोठ्या प्रमाणात बस्तान बसवले असून बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान अशाच लाकडाच्या ट्रॅक्टरवर धडकून बोलेरो जीप रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली यामध्ये बोलेरो mh 26 .V.3402  मधील एकजण जागीच ठार झाला तर याच ट्रॅक्टर  mh.16 .f.7904 वर आयशर टेम्पो mh 24.AU 7885 धडकला या तिहेरी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत त्यांच्यावर नेकनूर रुग्णालयात उपचार करून बीडला हलवले असून मयताची ओळख पटवण्याचे काम उशीरापर्यंत नेकनूर पोलीसाकडून सुरु होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार